भारताला हवा असलेला आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम आपल्या देशात असल्याचे पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ मुत्सद्दय़ाने मान्य केल्यानंतर भारताने, १९९३ च्या बॉम्बस्फोट…
हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांबाबत बिहारचे मंत्री भीमसिंग यांनी वादग्रस्त विधान करून काही दिवस होत नाहीत तोच, नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्र्यांनी
पूँछमधील सरला या गस्तीस्थळावर घुसखोरी करत पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
हरीयाणातील वादग्रस्त जमिन खरेदी व्यवहार प्रकरण काँग्रेसवर पुन्हा एकदा शेकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस अध्यक्षांच्या जावयांनी ‘कागदपत्रांची अफरातफर’ करून
स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत या अणुपाणबुडीवरील अणुभट्टी शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आली. आता नौदल, भूदल व हवाईदल या तीनही सेनादलांच्या…
गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) आपल्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पक्षाची घटनादुरुस्ती केली
‘जीजेएम’ने पुकारलेला बेमुदत बंद ७२ तासांत मागे घ्यावा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशच्या विभाजनावरून वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जनगमोहन रेड्डी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या बहुचर्चित मेळाव्याला संबोधित करणार असून या मेळाव्यावर आंध्र प्रदेशच्या
‘नासा’च्या उपग्रहाने दिलेल्या माहितीचा वापर आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील झेब्रांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला आहे.
पेणमधील गणेशमूर्ती बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात सध्या कारागीर गर्क आहेत.
शिर्डी येथील भिकाऱ्यांच्या हत्यासत्रातील खुनी सापडला असून संशयित म्हणून अटक केलेल्या तरूणानेच सहा भिकाऱ्यांचे खून केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.