Latest News

अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गुटख्याची विक्री

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांच्या कार्यालयातील टेबलवर गुटख्याच्या पुडय़ा टाकत कोल्हापूर जिल्हय़ात खुलेआम गुटखा कसा विकला जात आहे, असा…

‘त्या’ आरोपीच्या हाडांची चाचणी घ्या – अलका लांबा

अल्पवयीन ठरविण्यात आलेल्या या आरोपीच्या हाडांची चाचणी घेऊन त्याच्या वयाची सत्यता पडताळण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी…

शिक्षण मंडळावर श्रीकांत सबनीस, मकरंद महाजन यांची निवड

‘शिक्षण मंडळ कराड’ या नामवंत संस्थेच्या कार्यकारिणीची सभा होऊन त्यात कार्यकारिणी सचिवपदी डॉ. श्रीकांत गोविंद सबनीस व संयुक्त सचिवपदी मकरंद…

शेष भारत संघाच्या कर्णधारपदी सेहवाग हरभजन आणि श्रीशांत यांना संघात स्थान

भारताच्या एकदिवसीय संघातून वगळलेला तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला इराणी चषकासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले आहे. रणजी चषक विजेत्या…

डॉ. एरम सन्मान पुरस्कार हा जीवनातील आनंदाचा परमोच्च क्षण- डॉ. हावले

स्वर्गीय डॉ. द. शि. एरम कृतज्ञता सन्मान पुरस्कार हा माझ्या जीवनातील आनंदाचा परमोच्च क्षण असून, तो आपल्या माणसांनी दिल्याने या…

भारतासाठी खेळेन अशी अपेक्षा नव्हती – धोनी

भारताचे प्रतिनिधित्व करेन अशी कधीही अपेक्षा केली नव्हती, असे उद्गार भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काढले. छोटय़ा शहरातून आल्यामुळे मानसिकदृष्टय़ा कणखर…

‘शिक्षकांनी मुलांना दिशा देण्याचे कार्य करावे’

संस्काराच्या मार्गावरील शिक्षक हा दीपस्तंभ, महत्त्वाचा भाग आहे. शाळा ही समाजापर्यंत पोहचण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, शिक्षकांनी त्यासाठी सतत कार्यशील राहून…

तीनशे फुटांपेक्षा जास्त खोलीपर्यंत विंधन विहिरी घेण्याचा विचार – ढोबळे

राज्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्यासाठी नवीन विहिरींचे अधिग्रहण करणे, तसेच तीनशे फुटांपेक्षा अधिक खोलीपर्यंत विंधन विहिरी खोदण्यासाठी मंजुरीची मागणी…

दाखला देण्यासाठी लाच घेणाऱ्या पोलिसाला न्यायालयीन कोठडी

मोबाइल हरविल्याबाबतचा दाखला देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ…

‘सेन्सेक्स’च्या मूल्यापेक्षा समाजमूल्य अधिक महत्त्वाचे : राजेश टोपे

समाजाने आपल्या मूल्यनिर्मिती ही तत्त्वनिष्ठा आणि गांधीवादी तत्त्वज्ञानाची कास धरूनच करता येईल. म्हणूनच खरे तर आजच्या घडीला जीवनाचा पुरेपूर अनुभूती…