महसूल भरतीतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन दिवसांचा कार्यक्रम घेऊन आलेल्या उपसचिवांनी एकाच दिवसात चौकशीची औपचारिकता पूर्ण करून काढता पाय घेतला.
नीनाआजीच्या ‘नाचू आनंदे’ शिबिरात आज फारच लगबग चालली होती. १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिनानिमित्त शिबिरात आज धमाल कार्यक्रम होणार होते. त्यासाठी…
सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा िहदू धर्मात पवित्र व शुभ मानलेला आहे. ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ असे म्हणून संध्याकाळी…
बालमित्रांनो, काही वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत आम्ही सकाळी सकाळी अभ्यंगस्नान झाल्यावर गच्चीत उभे राहून आजूबाजूची मुलं फटाके वाजवत होती ते बघत…
भोकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे विनोद चिंचोळकर यांची बिनविरोध निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भोकर पालिकेत…
मुंबईकरांच्या ‘स्पिरिट’बद्दल खूपदा बोललं जातं. रेल्वेतील बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला किंवा तत्सम संकटांनंतर दुसऱ्याच दिवशी किंवा दुर्घटना घडल्यानंतर काही वेळातच मुंबई…
भयपटांचा ठरीव फॉम्र्युला माहीत असला तरी चित्रपट पाहायला मजा येते. ‘रामसे’ प्रभावाखालील बॉलीवूड भयपटांमध्ये विक्रम भट यांनी अनेक चित्रपट केले…
प्रेमाच्या त्रिकोणाच्या प्रेमात पडलेले यशस्वी निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा डेंगू तापाचे निमित्त होऊन २१ ऑक्टोबरला अचानक काळाच्या पडद्याआड गेले. ‘वीर-झारा’नंतर आठ…
दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती…
टोयोटा ही आज मोटारनिर्मितीच्या क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. तिच्या बाबतीत अगदी अलीकडे घडलेली ही घटना.. आपल्या मोटारीच्या दर्जाविषयी शंका…
'डिस्काऊंट'चे नुकसान कोण सहन करते?दिवाळीच्या दिवसांत विविध 'डिस्काऊंट' ऑफर बाजारात झळकतात. कुठलाही व्यापारी 'ग्राहकहितासाठी' आपले नुकसान करून माल विकणार नाही…
सक्काळी सक्काळी उठावे. स्वत:स साबूने स्वच्छ धुवावे. शुचिर्भूत व्हावे. नवी कापडे चढवावीत. दोन लाडू हाणावेत. कोपभर चहा प्यावा. मग दारी…