scorecardresearch

Latest News

गा ऽऽ र व्हा..!

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले असून, मध्य महाराष्ट्रात थंडीची…

धुळ्यात दंगल; पोलीस गोळीबारात तिघांचा मृत्यू

धुळे शहरातील चैनीरोडवरील मच्छीबाजार, माधवपुरा भागात रविवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले.…

बाळासाहेबांच्या स्मारकाची शक्यता धूसर!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असली तरी कायदेशीर अडचणीमुळे हिरवळरूपी स्मारकही उभारणे शक्य…

रायगडातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आता ‘आयआयए’चे भूत

सेझसाठी संपादित केलेल्या जमिनींवर ‘आयआयए’(इंटिग्रेटेड इण्डस्ट्रीयल एरिया) विकसित करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणातील घोषणेने रायगडमधील शेतकऱ्यांना चिंतेत पाडले आहे.…

स्त्रीने उंबरठा ओलांडू नये ही भागवतांची इच्छा!

बलात्कार ‘इंडिया’त होतात भारतात नव्हे, या वक्तव्याने गदारोळ उडवून देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता लग्नकरारानुसार स्त्रीने…

साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला ठाकरे यांचेच नाव

चिपळूण येथील आगामी साहित्य संमेलनाबाबतच्या सर्व वादांवर चर्चा करून समन्वयाची भूमिका घेणार असल्याचे सांगत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री…

तेंदूपत्ता विकण्याचा ग्रामसभेचा अधिकार व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न

वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या सामूहिक मालकीच्या जंगलातील तेंदूपाने विकण्याचा ग्रामसभेला असलेला अधिकार व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा पूर्णपणे बेकायदेशीर प्रयोग सध्या गडचिरोलीत सुरू…

अलिबागच्या संस्कारामुळे मोठा झालो – आदेश बांदेकर

अलिबागने दिलेल्या प्रेमामुळे आणि केलेल्या संस्कारामुळे आज एवढा मोठा होऊ शकलो, असे मत अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. ते…

आजारावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक – सुशीलकुमार

रोज नियमितपणे व्यायाम अथवा खेळ खेळल्यास आपण दवाखान्याला दूर ठेवू शकतो. आजारातून बाहेर पडण्यासाठीही नियमित व्यायामाचा फायदा होतो, असे प्रतिपादन…

महामार्ग उड्डाणपुलाचा लेखानगर टप्पा वाहतुकीसाठी खुला

सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल म्हणून गवगवा होत असलेल्या येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाचा लेखानगर ते भुजबळ फार्म हा टप्पा रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री…

औद्योगिक धोरणाला सेनेचा विरोध

राज्य शासनाने जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणापासून महाराष्ट्राला परमेश्वरा वाचव, अशा शब्दांत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी औद्योगिक धोरणावर टीका केली…