खाजगी कंपन्यांना कोळसाखाणींचे वाटप करण्याचा घटनात्मक अधिकार राज्यांचा असल्याने केंद्र सरकार हे वाटप कोणत्या अधिकारावर करीत आहे, असा सवाल सर्वोच्च…
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवृत्ती ३० जानेवारी रोजी होणार असून समितीच्या बाहेर कोण पडणार, याचा निर्णय चिठ्ठय़ा टाकून होणार असल्यामुळे…
एसटीच्या स्वारगेट बसस्थानकातून एसटी पळवून नेत शहरातील रस्त्यांवर ती बेदरकारपणे चालवित आठ जणांचा बळी घेतल्याच्या खटल्यात बसचालक संतोष माने याचा…
बलात्कारी हा बलात्कारीच असतो. मग या कृत्याची शिकार ठरलेल्या बळीशी त्याचे नाते काहीही असो. स्त्री व पुरुषामधील नवरा-बायकोचे नाते हा…
माजी खासदार अशोक मोहोळ यांचा मुलगा सिद्धार्थ (वय ३०) याने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरात छातीत सुरी खुपसून आत्महत्या…
राज्यशासनाकडे ३१ मार्च २०१२ पूर्वीची बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे या कालावधीतील बांधकामे पाडली जाणार नाही.
भारत व पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांत निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनापासूनचे सर्व वादग्रस्त…
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या करवाढीचा प्रस्ताव चार आठवडय़ांपासून स्थायी समितीसमोर आहे. मात्र, सत्तारूढ राष्ट्रवादी व आयुक्तांच्या…
आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकेला सावरण्यासाठी आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज मालमत्ता कर वसुलीच्या फाटलेल्या झोळीला सवलतीचे ठिगळ लावले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत सनदी लेखापाल (सी.ए.) च्या परीक्षेत देशभरात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या प्रेमा जयकुमार हिच्या देदीप्यमान यशाची तोंडभरून…
पडझडीमुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पाडण्याचा (निर्लेखन) निर्णय राजकीय वादातून प्रशासनाच्या पातळीवर रेंगाळल्याने सध्या २९९ शाळा खोल्यांतील…
विल्यम शेक्सपिअर यांची १५४ सुनीते कृत्रिम गुणसूत्रसाखळी अर्थात ‘डीएनए’मध्ये जतन करण्यात यश मिळवून संशोधकांनी जनुकीय जतन उपकरणाचा अभिनव पर्याय शोधला…