scorecardresearch

Latest News

मद्यपी प्रवाशाला विमानात बांधले

विमानात भरपूर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तसेच महिला सहप्रवाशावर हल्ला करणाऱ्या मद्यपीला इतर प्रवाशांनी खुर्चीलाच बांधून ठेवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी…

नोईडा बलात्कार : ४ पोलीस निलंबित

दिल्लीच्या वेशीवरील नोईडात शुक्रवारी २१ वर्षे वयाच्या एका कामगार महिलेच्या बलात्कार व हत्येवरून चार पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी…

दिल्ली सामूहिक बलात्कार: आरोपींना आज न्यायालयात सादर करणार

दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पाच आरोपींना आज साकेत न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.…

चलन बाजार : रुपयाचा पंडुरोग

शेअर बाजारातील सध्याचे चैतन्य आणि अर्थातच विदेशी वित्तसंस्थांनी आजवर टिकवून ठेवलेल्या डॉलर-पौंडाच्या ओघाला पुढे जाऊन धो-धो बरसातीचे रूप प्राप्त होण्याची…

वित्त- वेध : या पेन्शन प्लॅनचे करायचे काय?

उत्तर आयुष्याची तजवीज म्हणून योग्य पर्यायांमध्ये आतापासूनच गुंतवणूक अतिशय महत्त्वाचीच आहे. पण निवृत्तीनंतर आधार देणारी काठी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या ‘पेन्शन…

वित्त-तात्पर्य : सहीतील फरक, खटल्यास आमंत्रण?

सामान्य गुंतवणूकदारांचे हित-अहिताचे विविध कायदेशीर दावे आणि निकाल यांचा मागोवा घेत त्यांचा अन्वयार्थ लावणारे ‘वित्त-तात्पर्य’ पाक्षिक सदर.. चेकवरील सहीत फरक…

गुंतवणूकभान : फटफटी

फटफटी हा गावाकडचा मोटारसायकल लाभलेला प्रतिशब्द. ही फटफटी म्हणजे ‘बुलेट’ हे समीकरण जनमानसात पूर्वापार रुजले आहे. ‘बुलेट’वरून फिरणं हे भारतामध्ये…

तंत्र-विश्लेषण : ‘लीप इयर’ प्रघाताला ३४ वर्षांनंतर धक्का!

दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांत सेन्सेक्स, मागील वर्षीचा उच्चांक मोडीत आला होता. १९७९ पासून २००८ पर्यंत ३४ वर्षे दर…

खरंच शिक्षण सुधारायचं का?

महाराष्ट्राची देशपातळीवर शिक्षणात १७ व्या क्रमांकाची घसरण झाल्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ ब्. ठकीत गंभीरपणे चर्चा झाली. मंत्रिमंडळाने यावर चर्चा करावी व…

कोल्हापुरातील महाविद्यालयात आज जीन्स डे साजरा होणार

कोल्हापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या मंगळवारी ‘जीन्स डे’ साजरा करणार आहेत. नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण व स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या…