scorecardresearch

Latest News

आरक्षण केंद्रात प्रवाशाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

विक्रोळी रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात प्रवाशाला मारहाण करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी दोन दिवसांनंतर आरक्षण केंद्रातूनच अटक केली. मारहाण करणारे अन्य…

शोभिवंत मासे आणि पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन

पन्नासहून अधिक विविध प्रकारची शोभिवंत मत्स्यालये, कायद्याच्या चौकटीत राहून पाळता येण्यासारखे अनेक विदेशी पक्षी, आणि चांगल्या जातीचे कुत्रे-मांजरी पहाण्याची आणि…

कॅन्सर तज्ज्ञाविरुद्धचा २३ वर्षांचा कायदेशीर लढा आता सर्वोच्च न्यायालयात

२३ वर्षांपूर्वी एका कॅन्सरग्रस्त रुग्णावर न केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवल्यामुळे शिक्षा झालेले ७९ वर्षांचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल…

तुम्हाला काय वाटते?

राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित तरूणीचा आज (शनिवार) पहाटे सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याने, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी…

माणुसकीने घेतला अखेरचा श्वास; बलात्कारित मुलीचा अखेर मृत्यू

दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या तेवीस वर्षांच्या तरुणीने अखेर येथील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे सव्वादोन वाजता…

दिल्लीत सुरक्षा वाढवली; १० मेट्रो स्थानके बंद

राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित तरूणीचा आज (शनिवार) पहाटे सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील सुरक्षा…

विशेष विमानाने तरूणीचा मृतदेह भारतात पाठविण्यात येणार – भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन

गेले तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडित तरूणीचा आज (शनिवारी) पहाटे मृत्यू झाला. तिचा मृतदेह आज रात्रीपर्यंत एका विशेष…

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा भारत मलेशियाकडून पराभूत

आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने याआधीच आपले स्थान निश्चित केले असले तरी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या भारताला मलेशियाकडून…

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पेस व्हॅसलिनसोबत उतरणार

जागतिक दुहेरी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला लिएण्डर पेस चेन्नई खुल्या टेनिस स्पध्रेत सलग तिसरे विजेतेपद गाठण्याच्या इष्रेने नव्या साथीदारासह उतरणार…

आयपीएलचा लिलाव आता रुपयांमध्ये!

जगातील क्रिकेटपटूंना मालामाल करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या आर्थिक कार्यपद्धतीमध्ये २०१४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. डॉलर्समध्ये होणारा खेळाडूंचा लिलाव २०१४पासून…

मुंबई हॉकी असोसिएशन आता हॉकी इंडियाच्या अधिपत्याखाली

आतापर्यंत भारतीय हॉकी संघटनेचे सदस्यत्व असलेल्या मुंबई हॉकी असोसिएशनने हॉकी इंडियाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे मुंबई हॉकी असोसिएशनचा कारभार आता…

पीडित तरूणीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे सोनिया गांधीचे आवाहन

दिल्लीतील सामूहिक बलात्कार झालेल्या २३ वर्षीय तरुणीची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. पीडित…