scorecardresearch

Latest News

‘शॉर्ट फिल्म क्लबचे १८ एप्रिलला उद्घाटन

‘वळू’, ‘विहीर’ आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘देऊळ’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, तसेच ‘मसाला’, ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे निर्माते-अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या…

शेतकऱ्यांनी माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा- कोल्हे

संजीवनी उद्योगसमूह, भारत सरकार अंगीकृत राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स व शेतकरी सहकारी संघाच्या सहकार्याने तीन दिवस विनामूल्य माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे आयोजन…

मुंबई-कोकण: अर्थ उमगले संकल्पांचे..

‘जेमतेम शिलकी’चा सन २०१३-१४ या वर्षांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात २० मार्चला मांडला, पण काय स्वस्त…

पानशेत, वरसगाव धरणांतील पाणी अडविण्याचा इशारा

पानशेत वरसगाव धरण परिसरातील गावांमधील वीज, रस्ते, पाणी आदी प्रश्नांबाबत शासनाकडून सुधारणा न झाल्यास ३ एप्रिलला पानशेत आणि वरसगाव धरणांमधून…

उत्तर महाराष्ट्र : ‘महागाई टिकवा, उत्पन्न वाढवा’

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काय धोरण अवलंबणार आहोत, हे राज्य सरकारने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलेले नाही. महागाई नियंत्रण ही काही फक्त…

होळी

होळी अगदी दोन दिवसांवर आली होती. मुलांचे होळीचे बेत सुरू झाले होते. ‘ए सौमित्र, आपण होळी खेळायची?’ अर्णवने विचारलं. ‘खेळू…

नभांगणाचे वैभव : धूमकेतू – सूर्यमालिकेतील अनोखे प्रवासी

सध्या आकाशात दोन धूमकेतू दिसत आहेत. त्यातील ढंल्ल२३ं११२(पॅनस्टार्स) हा धूमकेतू अनेकांनी पाहिला. त्याचे फोटोही अनेकांनी घेतले. या फोटोंची इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण…

मराठवाडा : निधीत झुकते माप हवे – डॉ. काळे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेली आम्ही मंडळी आहोत. आमचे दुर्दैव म्हणजे आमच्यावर इंग्रजांनी नाही, तर निजामाने राज्य…

आर्ट कॉर्नर : कॅण्डल होल्डर

साहित्य : नारळाची करवंटी, जुने प्लॅस्टिकचे मोठे रिळ, पतंगाचा कागद, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्री, गम, स्केचपेन, लेस, पाने (सजावटीसाठी) इ.…

डोकॅलिटी : रंगगट

बालमित्रांनो, या आठवडय़ात येते आहे होळी-धुळवड. विविध रंगांत चिंब भिजण्यासाठी आणि पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही तयारच असाल. होळी हा रंगांचा…