scorecardresearch

Latest News

‘फॉम्र्युला वन ट्रॅक’साठी उधळपट्टी सुरूच!

वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजना तडीस नेणे शक्य होत नसताना मुंबई महानगर प्रदेशात जगप्रसिद्ध ‘फॉम्युर्ला वन’ शर्यतीसाठीचा ट्रॅक…

‘ज्ञानरंजना’बरोबर सामाजिक जाणीवेचेही भान

* ‘टेकफेस्ट-२०१३’मध्ये अनेक सामाजिक उपक्रमांची नांदी * ३ जानेवारीपासून ५ जानेवारीपर्यंत आयआयटीमध्ये धम्माल दरवर्षी वेगवेगळ्या कल्पनांमुळे आणि तंत्रज्ञानातील अनोख्या संशोधनांमुळे…

महिलांना होणाऱ्या मानसिक छळवणुकीचं काय?

दिल्लीतील सामूहिक बलात्कारामुळे सर्वत्र महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचीच चर्चा सुरू आहे. परंतु अनेक कर्तृत्ववान महिलांना पुरुषप्रधान वातावरणात मानसिकदृष्टय़ा नामोहरम…

मिलन सबवे येथील उड्डाणपुलासाठी ४५० टनाचा पोलादी सांगाडा बसवला

मिलन सबवे येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलासाठी ४५० टन वजनाचा पोलादी सांगाडा बसवण्यात आला आहे. लवकरच अशाच प्रकारचा आणखी एक ४५०…

एसएमएसद्वारे तक्रार करण्यासाठी महापालिकेची नवी सेवा कार्यान्वित

नागरिकांना आपल्या समस्यांविषयी तक्रार अथवा सूचना एसएमएसद्वारे करता यावी यासाठी मुंबई महापालिकेने ९८७०७९१९१६ क्रमांकाची सेवा १ जानेवारीपासून कार्यरत करण्याचा निर्णय…

‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांनाही ‘गुणदान’

महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे नोकरी किंवा व्यवसाय करून शिक्षण घेणाऱ्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’च्या (आयडॉल) विद्यार्थ्यांनाही १०० पैकी…

बास्केटबॉलवर मराठी चित्रपट ‘अजिंक्य’

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असून बास्केटबॉल हा खेळ, त्यातले खेळाडू, प्रशिक्षक आणि त्या अनुषंगाने नात्याविषयी सांगू पाहणारा ‘अजिंक्य’…

ज्येष्ठ समाजवादी आणि कामगार नेते किशोर पवार यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी आणि कामगार चळवळीचे नेते किशोर पवार यांचे आज (बुधवार) सकाळी सात वाजता पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दीर्घ आजाराने…

वर्धा जिल्ह्य़ात ४० बलात्कारांसह महिला अत्याचाराच्या २३४ प्रकरणांची नोंद

नववर्षांची सुरुवात व अखेर बलात्कारांच्या घटनेने होणाऱ्या वर्धा जिल्ह्य़ात दर महिन्यात सरासरी चार बलात्कार व आठ विनयभंगाचे गुन्हे दाखल होणे,…

जिज्ञासा

काही वर्षांच्या विश्रांनीनंतर परत जिज्ञासा हे सदर लिहायला घेत आहे. आधीच्या सदरात खगोलशास्त्राशी निगडित अनेक विषयांवर आपण चर्चा केली. जेव्हा…

निद्रानाशावर हमखास उपाय : कोको मॅट

जगातील सुमारे १३० कोटी व्यक्ती अपुऱ्या,अयोग्य निद्रेच्या व्याधीने पछाडलेले आहेत. विशिष्ट मुरलेला कायमस्वरूपी आजार, उच्च रक्तदाब, अन्नग्रहणाच्या चुकीच्या सवई किंवा…

बुरशीपासून जीवाणूनाशक रसायने मिळवण्यात यश

पूर्वीच्या काळी कुणी कल्पना केली नव्हती, पण घरात वाढणाऱ्या बुरशीतून अॅलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनसारखे क्षयावरचे गुणकारी औषध तयार केले. वनस्पतींमध्येही अनेक…