scorecardresearch

Latest News

निवडणूक आयोगाचे काही निर्णय अतिउत्साहात

गेल्या काही महिन्यांतील निवडणूक आयोगाचे एकूण कामकाज समाधानकारक झाले, मात्र या कालावधीत काही निर्णय हे अतिउत्साहाने घेतले गेले आहेत, असे…

स्वमूत्र प्राशनाची शिक्षा देणाऱ्या शाळेचा परवाना रद्द

विद्यार्थ्यांला स्वमूत्र प्राशनाची शिक्षा देणाऱ्या सत्यभामा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची मान्यता काढून घेण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.…

पॉण्टी चढ्ढा हत्याप्रकरणी नामधारी पोलिसांच्या ताब्यात

उत्तराखंड अल्पसंख्याक आयोगाचे बडतर्फ करण्यात आलेले अध्यक्ष सुखदेव सिंह नामधारी यांना त्यांच्या उत्तराखंड येथील घरातून दिल्ली पोलिसांनी पॉण्टी चढ्ढाप्रकरणी शुक्रवारी…

डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

देशभरात चिकनगुनिया आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मात्र सातत्याने आणि मोठी वाढ होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब…

गोवारींच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्याचा निर्धारं

गोवारी समाजातील निष्पाप लोकांचा बळी जाऊन अठरा वर्षे झाली. दरवर्षी समाजातील लोक गोवारी स्मारकाला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. राजकीय…

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अवास्तव लाभ नको;उच्च न्यायालयाचा निर्णय

सरकारी तिजोरीचे नुकसान होईल अशारितीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फायदे दिले जाऊ शकत नाहीत, अशा आशयाचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकणारा निर्णय…

कार्तिकी एकादशीचा उपवासही पडणार महागात दिलीप

साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, भगर, लोणी, तूप यासह फराळासाठी लागणाऱ्या पदार्थाचे आणि फळांचे किरकोळ बाजारातील भाव आकाशाला भिडलेले असल्याने कार्तिक…

विदर्भाच्या पंढरपुरात भाविकांची मांदियाळी

विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात उद्या, शनिवारी कार्तिकी एकादशीनिमित्त विदर्भ आणि मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठय़ा प्रमाणात…

गोंदियात जि.प.अध्यक्षांनी सीईओंच्या कक्षाला ठोकले कूलूप

गोंदिया जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.यशवंत गेडाम यांच्या कक्षाला आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर विविध…

१६० गाळ्यांमधील कुटुंबांचा महिनाभर नातेवाईकांकडे आश्रय

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनासाठी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था सिव्हील लाईन भागातील १६०…

इरई, झरपट व वर्धेचे अस्तित्व धोक्यात, उन्हाळ्यात जाणवणार भीषण पाणीटंचाई

इरई, झरपट व शहरालगत वाहणाऱ्या वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उद्योगांकडून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल होत असल्याने वर्धा…

बाळासाहेबांच्या अस्थिकलशासमोर राजकारण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला असून येथील जुन्या इन्कमटॅक्स चौकात याचे जाहीर प्रदर्शन सर्वसामान्य…