scorecardresearch

Latest News

जायकवाडीमध्ये ४८ तासांत पुरेसे पाणी सोडा – हायकोर्टाचा आदेश

येत्या ४८ तासात जायकवाडी जलाशयात वरील धरणांमधून पुरेसे पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी राज्य…

इंदापूरनजीक अपघातात फर्ग्युसनमधील प्राध्यापकासह तीन ठार; एक जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरनजीक गागरगावच्या हद्दीत आज सकाळी १०च्या सुमारास झालेल्या कार अपघातात तीन ठार, तर एक जखमी आहे.

सचिन चालिसा!

श्री. सचिन रमेश तेंडुलकर, वय ४०. अशी शिधापत्रकी नोंद केवळ एखादा अरसिकच करू शकेल. मात्र सचिनसारख्या जित्याजागत्या दंतकथेला वय नसते!…

चिनी घुसखोरी: देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न – ऍंटनी

लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी…

भारत- चीन आमनेसामने

* लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून तणाव वाढला * अतिक्रमण थोपवण्यासाठी भारत लष्करी कुमक पाठवणार लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या दहा किलोमीटरच्या…

कोळसा खाणवाटपात सत्तेचा गैरवापर

१९९३ ते २०१० या काळातील कोळसा खाणींच्या वाटपात मोठय़ा प्रमाणात सत्तेचा गैरवापर झाल्याचा ठपका ठेवत उत्पादन घेत नसलेल्या खाणी बंद…

निवासी डॉक्टरांना दोन दिवसांची मुदत

राज्यातील शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना गुरुवारी सायंकाळपर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत सरकारने दिली असून ती न पाळल्यास अत्यावश्यक…

‘दुकानदारी’मुळे महाविद्यालयांतील वातावरण गढूळ – भाग ४

क्लासचालकांशी संगनमत करून आपल्या आवारातच ‘समांतर व्यवस्था’ निर्माण करणाऱ्या ‘दुकानदारी’ वृत्तीमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण गढूळ होऊ लागले असून शिक्षकांमध्येही…

अश्विनीकुमारांची खुर्ची जाणार?

कोळसा खाणवाटप घोटाळ्याची स्वतंत्रपणे चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या कामकाजात थेट हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून केंद्रीय विधी व न्यायमंत्री अश्विनीकुमार अडचणीत आले आहेत.

‘बिग बी’चा ऑस्ट्रेलियन विद्यापीठातर्फे सन्मान

बॉलीवूड बादशहा ‘बिग बी’ अमिताभ बच्चनला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातर्फे पुढील महिन्यात सन्मानित करण्यात येणार आहे. येथील ‘ला ट्रोब’ विद्यापीठातर्फे ग्लोबल सिटिझनशिप…

गुगल अधिक खासगी, अधिक उपयुक्त होणार!

कुठल्याही विषयाच्या माहितीने वापरकर्त्यांला ज्ञानपूर्ण करीत अभ्यासू ‘इंटलॅक्चुअल’ पिढी हद्दपार करून ‘गुगलॅक्चुअल’ पिढी बनविणारे ‘गुगल’ हे सर्च इंजिन आता अधिक…