scorecardresearch

Latest News

नक्षलवाद्यांकडून आदिवासीची हत्या

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी नारायण श्रीरंगी या आदिवासीची गोळय़ा घालून हत्या केल्याने गडचिरोली जिल्ह्य़ात दहशतीचे वातावरण आहे.

‘एमएफए’ अभ्यासक्रमात सेमिस्टर पद्धत लागू नाही!

ललित कला विभागात अद्याप सेमिस्टर पद्धत लागू झाली नसल्याच्या बातमीला दीपक जोशी यांनी दुजोरा दिला. ‘एमएफए’ अभ्यासक्रम अतिशय सृजनात्मक असून…

बोगस खात्यात धनादेश वटवून बँकेची ९६ लाखाने फसवणूक

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एका बोगस खात्यामध्ये ग्राहकांचा धनादेश वटवून बँकेची ९६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या…

प्रत्येक गैरव्यवहारासाठी बडतर्फीसारखी गंभीर शिक्षा नको – उच्च न्यायालय

गैरव्यवहाराच्या प्रत्येक कृतीसाठी कामावरून काढून टाकण्याइतकी गंभीर शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय देऊन मुंबई उच्च न्यायालयाने गोंदिया येथील…

रविभवनाची स्वच्छता बाल कामगारांकडे!

बाल कामगारासंदर्भात सरकारने अनेक कडक कायदे केले असतानाही कॅबिनेट मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनात बाल कामगारांकडून स्वच्छता आणि इतर कामे करवून…

महापालिकेच्या खंडणी वसुलीची थेट कॉंग्रेस नेत्याकडे तक्रार झाल्याने खळबळ

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देऊन घाबरवायचे, त्यानंतर अवैध बांधकाम अधिकृत करून देण्याची हमी द्यायची. त्या मोबदल्यात बांधकाम व्यावसायिकाकडून लाखोची खंडणी…

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने केल्या केंद्राधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सक्तीच्या

ज्या प्राध्यापकांना विद्यापीठ परीक्षा केंद्रावर सहकेंद्राधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे ती नियुक्ती सक्तीची करण्याचा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने…

शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिकलशाचे सर्वपक्षीय नेत्यांनी घेतले दर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे.. अशा घोषणा देत शेकडो शिवसैनिकांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण…

रिपब्लिकन जाहीरनामा परिषद शनिवारपासून

समता सैनिक दलाच्यावतीने येत्या २४ व २५ नोव्हेंबरला बजाज नगरातील करुणा भवनात ‘रिपब्लिकन जाहीरनामा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात…

आयुर्वेदात रोगाचा समूळ नाश करण्याची शक्ती -जमदाग्नी

आयुर्वेदात रोगाचा समूळ नाश करण्याची शक्ती असल्याने आयुर्वेदाचा सर्वानी स्वीकार करावा. गुरुजनांनी दिलेले ज्ञान देऊन वैद्य घडवावा, असे आवाहन सुप्रसिद्ध…

संविधान दिनी विविध संघटनांतर्फे कार्यक्रम

यंदाच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबरला रिझव्‍‌र्ह बँक चौकात विविध संघटनांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

‘ऑरेंजसिटी हॉस्पिटल’ला आरोग्य देखरेख उत्कृष्टता पुरस्कार

राष्ट्रीयस्तरावर आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटला भारतीय आर्थिक विकास आणि संशोधन संघटनेच्यावतीने भारतीय आरोग्य देखरेख…