scorecardresearch

Latest News

सरव्यवस्थापकाच्या केबिनमधील ४० हजारांची रोकड लंपास

खालापूर तालुक्यातील सावरोलीस्थित के. डी. एल. बायोटेक कंपनीचे सरव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशासन) दीपक धुमाळ यांनी आपल्या केबिनमधील बॅगमध्ये ठेवलेली ४०…

ट्रकच्या ठोकरीत मोटार-सायकलस्वार जागीच ठार

ट्रकने ठोकर मारल्यामुळे झालेल्या अपघातात मोटार-सायकलस्वार जागीच ठार झाला. ही दुर्घटना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २० नोव्हें.ला दुपारच्या सुमारास सावळागावच्या…

वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते सुधांशू गोगटे यांचे निधन

वनवासी कल्याण आश्रमाचे खोपोलीतील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुधांशू गोगटे (६२) यांचे १९ नोव्हेंबर रोजी लौजी-खोपोली येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने…

आत्मदहनाचा प्रयत्न; दोघा तरुणांना अटक

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील क्रांति चौकात छत्रपती…

दुष्काळ पाहणीतही पथकाची घाईच घाई!

जालना जिल्हय़ात पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी केंद्राचे पथक सात तासांत करणार आहे. उद्या (गुरुवारी) दुपारी येथे आगमन झाल्यावर सायंकाळी…

मराठवाडय़ातील २७ तालुक्यांत भूजलपातळी चिंताजनक

राज्याच्या ५१ तालुक्यांमधील भूगर्भ पाणीपातळीत ३ मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. मराठवाडयातही ७६पैकी २७ तालुक्यांमधील भूजलपातळी चिंताजनक असल्याचे अहवाल आहेत.…

सिंचन प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींचेही विक्रीव्यवहार

सिंचन प्रकल्पांसाठी जमीन संपादन केल्यानंतर १०-१२ वर्षांचा कालावधी लोटला, तरी तहसीलदार व तलाठी यांच्या भोंगळ कारभारामुळे सात-बारावरून संपादित क्षेत्रच कमी…

दहा वर्षांच्या वादावर शिखर समितीचा उतारा!

जिल्ह्य़ात चार प्रादेशिक योजनांमधून सुमारे ७६ गावांचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु गेल्या १० वर्षांपासून पाणीयोजना जिल्हा परिषदेने ताब्यात…

‘भानुप्रिया’ वाघिणीने घेतला अखेरचा श्वास

महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात गेल्या काही दिवसांपासून आजाराने पीडित ‘भानुप्रिया’ वाघिणीचा बुधवारी सकाळी अखेर मृत्यू झाला. भानुप्रियाचे वय २२ वष्रे…

‘भ्रष्ट राजकारण बदलण्यास सज्जनांनी पुढाकार घ्यावा’

आजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही…

फ्लेमिंगोसह विविध पक्ष्यांनी नाथसागराचा परिसर फुलला!

जायकवाडीतील पाणीसाठा कमी झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असले, तरी याच कारणाने या परिसरातील पक्ष्यांची दुनिया मात्र बहरली आहे. पाणवनस्पती उघडय़ा…