scorecardresearch

Latest News

विरारमध्ये सिलिंडर स्फोटात चार मृत्युमुखी

विरार येथील श्रीया हॉटेलजवळ असलेल्या महावीर स्टीलच्या गोदामात मंगळवारी रात्री झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून, ३५ जण…

सर्व स्वरूपाच्या दहशतवादाचा पाकिस्तान निषेध करतो

मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार अतिरेकी अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याबाबत पाकिस्तानने अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.…

राज व उद्धव एकत्र येणे हीच बाळासाहेबांना श्रद्धांजली- पानसरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय दिग्गज नेते मंगळवारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. पक्षभेद विसरून बाळासाहेबांची महती…

महाराष्ट्र हलवण्याची ताकद असलेला नेता गेला- पालकमंत्री

एका भेटीत, एका शब्दात, एका नजरेत, एका जागेवर बसून सगळा महाराष्ट्र हलवण्याची ताकद बाळासाहेबांत होती. जिवाला जीव देणारे लाखो शिवसैनिक…

महाबळेश्वर फुलले!

दिवाळीच्या सुटीनिमित्त महाबळेश्वरचे गिरिशिखर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले आहे. महाबळेश्वरचे विविध पॉइर्ट, वेण्णा लेक आणि बाजारपेठ पर्यटकांनी बहरले आहे.

शिवसेनाप्रमुखांचा अस्थिकलश कोल्हापुरात

शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी मंगळवारी मुंबई येथे कोल्हापुरातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश सोपवला. उद्या…

प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेच्या प्रकरणी स.प. महाविद्यालयाला एक लाखाचा दंड

प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी स.प. महाविद्यालयाला एक लाख रुपये दंड करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला असून एम.एस्सी.…

गृहखात्याकडून सरकारी वकिलांची नेमणूक झाल्यास शिक्षेचे प्रमाण वाढेल

राज्यात शिक्षेचे प्रमाण कमी, हा प्रश्न महत्वाचा आहे. सरकारी वकिलांची नेमणूक ही गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये आली तर पोलीस व सरकारी वकील…

संयम राखण्यात सहकार्य करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद तूर्तास थांबवावा आणि आम्हाला संयम राखण्यात सहकार्य करावे, अशी विनंती शिवसेना कार्याध्यक्ष…

‘सर्वसामान्य मराठी माणसाला अस्मिता देणारा नेता हरपला’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने सर्वसामान्य मराठी माणसाला अस्मिता देणारा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवनाचे सोने करणारा महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय नेता हरपला,…

बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन पुण्यात आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचा कलश पुण्यात आणण्यात आला असून शेकडो शिवसैनिकांसह पुणेकरांनीही त्याचे दर्शन घेऊन मंगळवारी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण…

हणमंत आतकर खून खटल्यात गणेश घुगेसह पाचजणांना जन्मठेप

संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात गाजलेल्या माढा तालुक्यातील हणमंत आतकर खून खटल्यातील प्रमुख सूत्रधार गणेश घुगे याच्यासह सर्व पाच आरोपींना सोलापूरच्या सत्र…