scorecardresearch

Latest News

रक्तपेढीच्या कामाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी

परवाना रद्दचा झटका खाल्ल्यावर जागे होऊन सुरू केलेल्या महापालिकेच्या रक्तपेढीच्या कामकाजाची संयुक्त पाहणी महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी…

नाशिक जिल्ह्यतही आंदोलनाचे पडसाद

ऊसदरावरून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. कळवण व ताहाराबाद येथे काही…

कंपनीतील यंत्रसामुग्री हलवण्यास मज्जाव

वाहन उद्योगांना सुटे भाग पुरविणाऱ्या सुपे लघुऔद्योगिक वसाहतीतील डय़ुक कापरेरेशन या कारखान्यात शनिवारी रात्रीपासून व्यवस्थापन व कामगारांमध्ये यंत्रसामुग्री हलविण्याच्या कारणावरून…

नाशिक जिल्ह्यत वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार

जिल्ह्यात सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये सहा जण ठार झाले. मनमाड-चांदवड रस्त्यावर मारुती कार व मालट्रक यांच्यातील अपघातात चारजण ठार…

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सुविधा देण्याबाबत फेरविचार

‘‘कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला काही गावांकडून विरोध होऊ लागल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. हद्दवाढीशिवाय शहराचा विकास अशक्य असल्याने हद्दवाढ ही गरजेची…

कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन

शिरोळ तालुक्यात कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन केली आहे. सहकारी सेवा सोसायटय़ाकडून पैसे गोळा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल…

‘स्पर्धा परीक्षांतून सक्षम अधिकारी निर्माण होतात’

स्पर्धा परीक्षा या केवळ तयार पुस्तकातील माहितीची ठोकळेबाज उत्तरे देणाऱ्या पारंपरिक परीक्षा राहिल्या नसून माहितीचे पृथ:करण करुन निर्णय घेण्याची क्षमता…

वीरशैव बँकेच्या शाखा लवकरच पुण्या मुंबईतही

वीरशैव को-ऑप. बँकेच्या लवकरच मुंबई, पुणे, सातारा, कराड या शहरांत शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठविला असून लवकरच त्यास…

कराड व वागळेंसह १९ जणांना दक्षिण भारत जैन सभेचे पुरस्कार

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. वि. दा. कराड, निखील वागळे यांच्यासह १९ जणांना दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने पुरस्कार जाहीर…

रस्ते, बँका, बाजारपेठा दिवाळीच्या गर्दीने तुडूंब

दुष्काळाचे सावट बाजूला करून लोकांनी दिवाळीच्या आनंदोत्सवास सुरुवात केल्याने नगरच्या बाजारपेठेत चांगलीच गर्दी फुलली आहे. नोकरदारांना सलग पाच दिवसांची सुट्टी…