scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

नियमबाह्य़ बंधाऱ्यांकडे श्वेतपत्रिकेत डोळेझाक

केंद्रीय जल आयोगाची परवानगी न घेताच अडीच हजार कोटी रुपये खर्च करून नियमबाह्य़ बंधारे बांधण्यात आले. मात्र, राज्य सरकारने नुकत्याच…

गुजराल यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रार्थनेचे सूर आणि २१ तोफांच्या सलामीत दिवंगत माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या पार्थिवावर शनिवारी यमुनेच्या तीरावर स्मृतीस्थल येथे राष्ट्रीय…

खाकी वर्दीतील ‘रझाकारी’ चा नमुना

अवैध व्यवसायांना पाठीशी घालण्यात धन्यता मानणाऱ्या व गंभीर गुन्ह्य़ांचा तपास करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या नांदेड पोलिसांच्या रझाकारीचा अनुभव प्रतिष्ठित व्यावसायिक…

‘तो’ भूतकाळ मागे टाकून दोघेही बांधणार रेशीमगाठ!

प्रेमसंबंधातून दिवस गेले. मुलगी ‘कुमारी माता’ बनली. परंतु ती अल्पवयीन असल्याने प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या काळात दोन्ही घरच्या…

‘झी’ संपादकाच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांच्या कंपनीकडून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या झी न्यूजच्या संपादकाच्या जामीन अर्जावरील सुनावणी…

औरंगाबादला आज पहिले ‘सून संमेलन’

येथे उद्या (रविवारी) होत असलेल्या राज्यातील पहिल्या सून संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विद्या बाळ यांच्या हस्ते, तर समारोप ज्येष्ठ अभिनेत्री…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्हाध्यक्षपदी डॉ. देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. निसार देशमुख यांची प्रदेशाध्यक्षांनी नियुक्ती केल्याची घोषणा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केली. अंकुशराव टोपे यांनी…

‘रॅगिंग’प्रकरणी आठ विद्यार्थी तात्पुरते निलंबित

रॅगिंग केल्याच्या आरोपावरून येथील सत्यजित रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधील (एसआरएफटीआय) आठ विद्यार्थ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाची चौकशी…

मुलास रागावल्याने नॉर्वेमध्ये भारतीय दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

आपल्या अपत्याला रागावल्याच्या कारणावरून नॉर्वेतील भारतीय दाम्पत्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने या प्रकरणाला निराळेच वळण लाभण्याची शक्यता निर्माण झाली…

येडियुरप्पांचा निर्णय त्यांनाच भोवेल – गौडा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे बूमरँग होईल आणि राज्यातील…

बिघडलेल्या संस्कृतीवर आधारित ‘एका वरचढ एक’- राजेश पाटोळे

‘एका वरचढ एक’ या कौटुंबिक सिनेमाचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन राजेश पाटोळे यांची सुरुवात ‘सूर्योदय एक नवी पहाट’ या सिनेमाचे छायालेखक…

हिमकडे कोसळून पाकचे पाच सैनिक ठार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शुक्रवारी हिमकडा कोसळून पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह नऊ जण ठार झाले असून तेथे मदतकार्यासाठी पथक गेले असताना दुसऱ्यांदा…