scorecardresearch

Latest News

मुलास रागावल्याने नॉर्वेमध्ये भारतीय दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

आपल्या अपत्याला रागावल्याच्या कारणावरून नॉर्वेतील भारतीय दाम्पत्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने या प्रकरणाला निराळेच वळण लाभण्याची शक्यता निर्माण झाली…

येडियुरप्पांचा निर्णय त्यांनाच भोवेल – गौडा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे बूमरँग होईल आणि राज्यातील…

बिघडलेल्या संस्कृतीवर आधारित ‘एका वरचढ एक’- राजेश पाटोळे

‘एका वरचढ एक’ या कौटुंबिक सिनेमाचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन राजेश पाटोळे यांची सुरुवात ‘सूर्योदय एक नवी पहाट’ या सिनेमाचे छायालेखक…

हिमकडे कोसळून पाकचे पाच सैनिक ठार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शुक्रवारी हिमकडा कोसळून पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह नऊ जण ठार झाले असून तेथे मदतकार्यासाठी पथक गेले असताना दुसऱ्यांदा…

शिक्षण हक्क अभियानात कायद्यातील सकारात्मक बाजूचा वेध- पन्हाळकर

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यातील सकारात्मक बाजूचा वेध घेत शिक्षण हक्क अभियान कोल्हापूर महापालिकेत यशस्वीपणे राबविले जाईल, असे प्रतिपादन…

गणिती कोडी, शब्दांची बाग आणि बरेच काही!

जालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचा उल्लेख प्रत्येक विद्यार्थी-शिक्षक ‘माझी शाळा’ म्हणून अभिमानाने करतात. कधीकाळी या शाळेत पिण्याच्या पाण्याचीही…

कवी सौमित्रांनी केली यशस्वीतेची पायाभरणी

स्वत:ला ओळखुन गुणांचा विकास करायला शिकले पाहिजे, न्युनगंडामुळे माणुस मानसिकदृष्टय़ा खचतो, त्यातुन उसळी मारुन वर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जे…

न्याती इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांवर महापालिका फसवणूक प्रकरणी गुन्हा

मिळकत कर वेळेत भरल्याची खोटी कागदपत्र तयार करणे, संगणकांमध्ये बनावट माहिती भरणे, खोटे पुरावे तयार करणे तसेच महापालिकेची फसवणूक करणे…

वर्गणीचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून माजी अध्यक्षाचा खून

वर्गणीचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून धनकवडी येथील उघडा मारुती मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी…

तहसीलदार-बीडीओंच्या विसंवादावर ठपका

जिल्ह्य़ात टंचाई संदर्भातील उपाययोजना करताना तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्याच्या तीव्रतेचा फटका अधिक जाणवत असल्याचा ठपका…

दारणातून दीड टीएमसीच पाणी द्यावे- कोल्हे

मराठवाडय़ासाठी जायकवाडी प्रकल्पाला दारण धरणातून फक्त दीड टीएमसीच पाणी द्यावे, त्यापेक्षा जादा पाणी दिल्यास नगर-नाशिक जिल्ह्य़ातील शेतीची वाताहात होईल अशी…