scorecardresearch

Latest News

गॅस ग्राहकांचा शनिवारी मेळावा

केंद्र सरकार व गॅस कंपन्यांकडून सुरू असलेल्या गॅस ग्राहकांच्या अडवणुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून गॅस ग्राहक संघटनेच्या माध्यमातूनच ते…

केबीपी पॉलिटेक्निकला आयएसओ मानांकन

गुणवत्तेच्या अंमलबजावणीसाठी येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित केबीपी तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अमेरिकन क्वालिटी असेसर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुढील तीन वर्षांसाठी…

नवरात्रोत्सवात सुरक्षिततेवर राहणार अधिक लक्ष

उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तशंृगी देवीच्या गडावर आणि नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या शहरातील कालिकादेवी मंदिर परिसरात व्यवस्थापनाने मंगळवारपासून…

धैर्याने केला बिबटय़ाचा सामना

२६ मार्च २०१२ ची सकाळ. पंचवटीतील क्रांतीनगर या भागात राहणाऱ्या सारिका शेलार यांची नेहमीप्रमाणे सकाळच्या कामांची लगबग सुरू होती. मुलांची…

नाशिक विभागात बालगृहांचे काम समाधानकारक

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना केंद्रबिंदू मानून त्यांचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचे काम नाशिक विभागातील पाचही जिल्ह्य़ांतील बालगृहातून समाधानकारकरीत्या…

शिक्षकांना अतिरिक्त काम न देण्याची मागणी

महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत.

वृद्धांचे पेन्शन बंद व्हावे म्हणून फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

शहरापासून सात किलोमीटरवरील माळेगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याला शासनाकडून मिळणारे पेन्शन बंद व्हावे, या उद्देशाने जिल्हा पुनर्वसन कार्यालयाची बनावट पत्रे…

मोकाशी कृषी महाविद्यालयाची मिरची अमेरिकेला रवाना

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील २० गुंठय़ांवर लागवड करण्यात आलेली मिरची गुणवत्तेच्या तपासणीनंतर आता अमेरिकेला निर्यात होत आहे.

वाई पालिकेत पदाधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी साटेलोटे- जाधव

वाई नगरपालिकेत ठेकेदारांचे पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे झाले असून, वाई पालिकेत गैरकारभार सुरू असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले.