स्मार्टफोन हा सध्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसागणिक तंत्रज्ञानात होणारा बदल आणि ग्राहकांना त्याचे असणारे आकर्षण यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्मार्टफोनचे एकाहून एक उत्तम असे फिचर्स आणि त्याची किंमत यावर त्याचा खप अवलंबून असतो. मागील वर्षभरात Xiaomi, Samsung, OnePlus, Poco, Oppo यांसारख्या कंपन्यांनी आपली वेगवेगळी मॉडेल बाजारात आणली. मात्र त्यातील काही मॉडेलना ग्राहकांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. पाहूयात वर्षभरात ग्राहकांनी कोणत्या फोनला सर्वाधिक पसंती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Xiaomi Redmi Note 6 pro 

किंमत – १३,९९९

सिस्टीम – ओरियो ८.१

कॅमेरा – रियर – २० मेगापिक्सल

फ्रंट – १२ मेगापिक्सल

रॅम – ४ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ६.२ इंच

बॅटरी – ४००० मिलीअॅम्पियर्स

Poco F1

किंमत – १९,९९९

सिस्टीम – ओरियो ८.१

कॅमेरा – रियर – २० मेगापिक्सल

फ्रंट – १२ मेगापिक्सल

रॅम – ६ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ६.२ इंच

बॅटरी – ४००० मिलीअॅम्पियर्स

Xiaomi mi A2 

किंमत – १६,५९९

ऑपरेटींग सिस्टीम – ओरियो ८.१, अँड्रॉईड १

कॅमेरा – रियर – २० मेगापिक्सल

फ्रंट – १२ मेगापिक्सल

रॅम – ४ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ६ इंच

बॅटरी – ३०१० मिलीअॅम्पियर्स

Oppo F9 pro 

किंमत – २१,९९०

सिस्टीम – ओरियो ८.१

कॅमेरा – रियर – २५ मेगापिक्सल

फ्रंट – १६ मेगापिक्सल

रॅम – ६ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ६.३ इंच

बॅटरी – ३५०० मिलीअॅम्पियर्स

OnePlus 6 

किंमत – ३४,९९९

सिस्टीम – ओरियो ८.१

कॅमेरा – रियर – १६ मेगापिक्सल

फ्रंट – १६ मेगापिक्सल

रॅम – ६ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ६.३ इंच

बॅटरी – ३३०० मिलीअॅम्पियर्स

Samsung Galaxy S9

किंमत – ५७,९००

सिस्टीम – ओरियो ८.०

कॅमेरा – रियर – १२ मेगापिक्सल

फ्रंट – ८ मेगापिक्सल

रॅम – ४ जीबी

प्रोसेसर – ऑक्टाकोअर

स्टोरेज – ६४ जीबी

स्क्रीन – ५.८ इंच

बॅटरी – ३००० मिलीअॅम्पियर्स

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback best selling phone in year