Twitter Widget

निकाल २०१४

महाअंतिम फेरी निकाल

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- चिठ्ठी (आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे )

सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – कबूल है (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण)

सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज, मुंबई)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे (चिठ्ठी)

सर्वोत्कृष्ट लेखक- ओंकार भोजने (कबूल है)

सर्वोत्कृष्ट अभिनय- अर्पिता घोगरदरे (चिठ्ठी)

सर्वोत्कृष्ट अभिनय- ओंकार भोजने (कबूल है)

सर्वोत्कृष्ट अभिनय- अभिजित पवार (मडवॉक)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- रेणूका जोशी (चिठ्ठी)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- भरत जाधव (मसणातलं सोनं)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- नृपाल डींगणकर (चिठ्ठी)

 


 

लोकसत्ता लोकांकिका – महाअंतिम फेरीत सादर होणा-या एकांकिका

मुंबई विभाग
बिइंग सेल्फिश, एम.एल. डहाणूकर कॉलेज
दिग्दर्शन- सुशील/ कुणाल/ पराग
लेखक- तुषार अभय जोशी

नाशिक विभाग
हे राम, के.के. वाघ परफॉर्मिग आर्टस महाविद्यालय
दिग्दर्शन- विनोद राठोड
लेखक – भालचंद्र कुबल

अहमदनगर विभाग
कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्यालय (कला शाखा)
दिग्दर्शन – अमोल साळवे
लेखक- अमोल साळवे

औरंगाबाद विभाग
मसणातलं सोनं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग
दिग्दर्शन – रावबा गजमल
लेखक – अनिलकुमार साळवे

रत्नागिरी विभाग
कबूल है, डिबीजे महाविद्यालय, चिपळूण
दिग्दर्शन – ओंकार भोजने
लेखक – ओंकार भोजने

पुणे विभाग
चिठ्ठी, आयएलएस विधी महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे
सर्वोत्कृष्ट लेखक- अपूर्वा भिलारे

नागपूर विभाग
‘बोल मंटो’, एल.ए.डी. महाविद्यालय
दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी
लेखन- सांची जीवने

ठाणे विभाग
मड वॉक, सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगर
दिग्दर्शन – सुनिल हरीशचंद्र
लेखक – श्रीपाद देशपांडे


 

अंतिम फेरी निकाल

मुंबई विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- बिइंग सेल्फिश (एम. एल. डहाणूकर कॉलेज)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- डज नॉट एक्झिट (किर्ती महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- दस्तुरखुद्द (साठ्ये महाविद्यालय )
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- सुशील/ कुणाल/ पराग, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
 • सर्वोत्कृष्ट लेखक- तुषार अभय जोशी, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- कुणाल शुक्ल, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- सिद्धी कारखानीस, साठ्ये महाविद्यालय (दस्तुरखुद्द)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- जयदीप आपटे, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- हर्षद माने/ विशाल नवाथे, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- समिहन, एम. एल. डहाणूकर कॉलेज (बिइंग सेल्फिश)

 

ठाणे विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- मड वॉक (सी.एच.एम. महाविद्यालय )
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- मोजलेम (जोशी-बेडेकर महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- कुछ तो मजा है(सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय )
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अमोल भोर, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
 • सर्वोत्कृष्ट लेखक- श्रीपाद देशपांडे, सी.एच.एम. महाविद्यालय (मड वॉक )
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- अभिजीत पवार, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- पवन ठाकूर, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- सचिन रावकर, जोशी-बेडेकर महाविद्यालय (मोजलेम)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- राहुल मोरे, सी.एच.एम. महाविद्यालय (मड वॉक )

 

पुणे विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- चिठ्ठी (आयएलएस विधी महाविद्यालय )
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- फोटू (मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- रुह हमारी (गरवारे वाणिज्य महाविद्यालय )
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा भिलारे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट लेखक- अपूर्वा भिलारे, आयएलएस विधी महाविद्यालय ((चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- अर्पिता घोगरदरे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- ज्ञानरत्न अहिवळे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- आनंद थोटांगे, शीतल मेनन, नृपाल डिंगणकर, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आदेश सारभुकण, रेणुका जोशी, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- विनित प्रभुणे, आयएलएस विधी महाविद्यालय (चिठ्ठी)

 

नाशिक विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- हे राम (के. के. वाघ महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- तहान (पंचवटी महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- इटर्नल ट्रुथ (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- विनोद राठोड, के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)
 • सर्वोक्तृष्ट लेखक – अतुल महानवर, पंचवटी महाविद्यालय (तहान)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- श्रध्दा कराळे, हं.प्रा.ठ. महाविद्यालय (पाठवण)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- र्वराज गायकवाड, के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- रवी रहाणे, पंचवटी महाविद्यालय (तहान)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आलोक राजपूत, पंचवटी महाविद्यालय (तहान)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- मकरंद हिंगणे, के. के. वाघ महाविद्यालय (हे राम)

 

अहमदनगर विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- कोंडवाडा (पेमराज सारडा महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- चिमणी चिमणी खोपा दे (अहमदनगर महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- उध्वस्त घरटं (संजीवनी महाविद्यालय, कोपरगाव)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- श्रुती देशमुख, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )
 • सर्वोत्कृष्ट लेखक- अमोल साळवे, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- अनुजा पटाईत, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )
 • सर्वोत्कृष्ट अभिनय- श्रावणी फडके, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना- विकास लोखंडे आणि अक्षय चौधरी, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- आश्लेषा कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय (कोंडवाडा )
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- शशिकांत घाडगे, अहमदनगर महाविद्यालय (चिमणी चिमणी खोपा दे )

 

रत्नागिरी विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – कबूल है (डीबीजे महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – राजा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – हिय्या (गोगटे जोगळेकर महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मयुर साळवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (राजा)
 • सर्वोत्कृष्ट लेखक – ओंकार भोजने, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – तुषार आठवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (राजा)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – गौरी फणसे, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
 • सर्वोत्कृष्ट लेखन – ओंकार भोजने, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – स्वानंद देसाई आणि मधुरा अवसरे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (हिय्या)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य – रोशन ठिक, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (हिय्या)
 • सर्वोत्कृष्ट संगीत – रोहन शृंगारपुरे, डीबीजे महाविद्यालय (कबूल है)

 

औरंगाबाद विभाग- अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – मसणातलं सोनं (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – जाहला सोहळा अनुपम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – संगीत विभाग)
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – तिच्यासाठी वाट्टेल ते (देवगिरी महाविद्यालय)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – रावबा गजमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
 • सर्वोत्कृष्ट लेखक – अनिलकुमार साळवे, देवगिरी महाविद्यालय (तिच्यासाठी वाट्टेल ते)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – रावबा गजमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – सिद्धेश्वर थोरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – संगीत विभाग (जाहला सोहळा अनुपम)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – मंगेश भिसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य- रवी, यशपाल आणि मंगेश तुसे, देवगिरी महाविद्यालय (तिच्यासाठी वाट्टेल ते)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – भरत जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – नृत्य विभाग (मसणातलं सोनं)

 

नागपूर विभाग – अंतिम फेरी निकाल

 • सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम – ‘बोल मंटो’, एल.ए.डी. महाविद्यालय
 • सर्वोत्कृष्ट नाटक द्वितीय – ‘त्या वळणावर’, शिवाजी सायन्स कॉलेज
 • सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय – ‘मिडिया’, चक्रपाणी पंचकर्म योगतिसर्गोपचार महाविद्यालय
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
 • सर्वोत्कृष्ट लेखन- सांची जीवने, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – काजल काटे, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
 • सर्वोत्कृष्ट अभिनय – मानसी जोशी, शिवाजी सायन्स कॉलेज (त्या वळणावर)
 • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतना वाडवे, पुष्पा पांडे, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)
 • सर्वोत्कृष्ट नेपथ्य – मिथिलेश जोशी, शिवाजी सायन्स कॉलेज (त्या वळणावर)
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – दिव्यानी अनमोलकर, एल.ए.डी. महाविद्यालय (बोल मंटो)

विभागीय अंतिम फेरी निकाल

मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • ब्लॅक वॉटर- डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा
 • समांतर- महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ
 • डज नॉट एक्झिस्ट- किर्ती महाविद्यालय, दादर
 • एडीबीसी- मिठीबाई कला महाविद्यालय, विलेपार्ले
 • बीईंग सेल्फिश- एम.एल.डहाणूकर महाविद्यालय
 • दस्तरखुद्द- साठे महाविद्यालय

 

ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • माणसापरिस मेंढरं बरी- सी. के.टी. महाविद्यालय, पनवेल
 • कुछ तो मजा है- सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई
 • अर्ध भिजलेली दोन माणसं- बिर्ला महाविद्यालय, कल्याण
 • मडवॉक- सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगरे
 • मोजलेम- जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे

 

पुणे विभागातून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका

 • रुह हमारी – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स
 • विल ऑफ द थिसस – स.प.महाविद्यालय
 • मोटिव्ह – मॉडर्न कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय
 • चिठ्ठी – आय.एल.एस. विधी महाविद्यालय
 • फोटू – मराठवाडा मित्रमंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स

 

नाशिक विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • पाठवण – हं.प्रा.ठ. महाविद्यालय, नाशिक
 • इटर्नल ट्रूथ – न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक
 • खरा जाणता राजा – दांडेकर कला, वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर
 • हे राम – के. के. वाघ परफॉर्मिग आर्टस महाविद्यालय, नाशिक
 • तहान – पंचवटी महाविद्यालय, नाशिक

 

अहमदनगर विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • पहाटे तीन वाजून तीस मिनिटे – पेमराज सरडा महाविद्यालय (विज्ञान शाखा)
 • उध्वस्त घरटं – संजीवनी महाविद्यालय, कोपरगाव
 • कोंडवाडा – पेमराज सरडा महाविद्यालय (कला शाखा)
 • एव्हरिथिंग फॉर सेल – अहमदनगर महाविद्यालय (वाणिज्य शाखा)
 • चिमणी चिमणी खोपा दे – अहमदनगर महाविद्यालय (कला शाखा)

 

रत्नागिरी विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • हिय्या- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
 • कबूल है- डि.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण
 • एका रात्रीच्या गर्भातील गोष्ट- चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली
 • राजा- बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड

 

औरंगाबाद विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • जाहला सोहळा अनुपम – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (संगीत विभाग)
 • तिच्यासाठी वाट्टेल ते- देवगिरी महाविद्यालय
 • उद्घाटन- स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय
 • मेजवानी- अध्यापक महाविद्यालय
 • मसणातलं सोनं- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्य विभाग)

 

नागपूर विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

 • बोल मंटो- एल.ए.डी. महाविद्यालय नागपूर
 • त्या वळणावर- शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर
 • काउंटर अटॅक- शिवाजी कला व वाणिज्य महा. अमरावती
 • पोशिंदा- ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड
 • मिडीया- चक्रपाणी पंचकर्म योगतिसर्गोपचार महाविद्यालय, नागपूर