Twitter Widget

सविस्तर वेळापत्रक

प्रवेशअर्ज सादर करण्याची तारीख
अंगीभूत नाटय़गुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि नवोदित कलाकारांना ताऱ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्रवेश घेण्याची मंगळवापर्यंतची (ता. १५) मुदत वाढवून २५ सप्टेंबर करण्यात आली आहे.

प्राथमिक फेरी
सर्व आठ केंद्रांवर २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१५ या काळात प्राथमिक फेरी पार पडेल.

विभागीय अंतिम फेरी
सर्व आठ केंद्रांवर ६ ते १३ ऑक्टोबर २०१५ दरम्यान विभागीय अंतिम फेरी पार पडेल. प्रत्येक केंद्रावर ४ ते ६ एकांकिका सादर होतील.

महाअंतिम फेरी
शनिवार, १७ ऑक्टोबर २०१५ रोजी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडेल. महाअंतिम फेरीमध्ये आठ केंद्रांवरील प्रथम क्रमांकाच्या एकांकिका सादर होतील.

क्र. केंद्र प्राथमिक फेरी विभागीय अंतिम फेरी
औरंगाबाद २९ आणि ३० सप्टेंबर २०१५ ६ ऑक्टोबर २०१५
मुंबई ४ ऑक्टोबर २०१५ १० ऑक्टोबर २०१५
रत्नागिरी २ ऑक्टोबर २०१५ १० ऑक्टोबर २०१५
नागपूर १, २ व ३ ऑक्टोबर २०१५ ७ ऑक्टोबर २०१५
पुणे ४ ऑक्टोबर २०१५ १३ ऑक्टोबर २०१५
अहमदनगर २ ऑक्टोबर २०१५ ९ ऑक्टोबर २०१५
नाशिक ४ आणि ५ ऑक्टोबर २०१५ १२ ऑक्टोबर २०१५
ठाणे ६ ऑक्टोबर २०१५ ११ ऑक्टोबर २०१५