‘आराधना’ हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यावेळी हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. पण या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी दिग्दर्शक शक्ती सामंत यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. चला तर जाणून घेऊया ‘आराधना’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से…
Video: गोष्ट पडद्यामागची भाग ६, कोर्ट, कचेरी आणि मधुबाला; ‘नया दौर’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta padyamagchi episode 9 know about rajesh khanna aradhana movie behind the scenes avb