दिग्दर्शक रोहित धवनच्या ‘ढिशूम’ या आगामी चित्रपटातील अभिनेत्री जॅकलीनचा फर्स्टलूक प्रसिद्ध झाला असून, जॅकलीन या नव्यालूक मध्ये खुपच हॉट दिसते. सर्वाना घायाळ करणाऱ्या तिच्या ह्या नव्या लूकचा फोटो जेकलीनने ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साजिद नाडियावाला निर्माता असलेल्या या चित्रपटात जॅकलीन ईशीका नावाची एक गुढ व्यक्तिरेखा साकारत आहे. मोराक्को आणि अबू धाबी येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या या अॅक्शनपटात अभिनेता वरुण धवन आणि जॉन अब्राहमसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित होईल.
First published on: 29-03-2016 at 12:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandezs first look from dishoom revealed