13 November 2019

News Flash

एक्स्प्रेस वृत्तसेवा

दहशतवादाविरुद्ध भारत-जर्मनी एकत्र

जागतिक आपत्ती असल्याचे चान्सलर अँगेला मर्केल यांचे मत

चीन-पाकच्या काश्मीरवरील चर्चेवर भारताचा आक्षेप

चीन आणि पाकिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आला आहे.

रामजन्मभूमी-बाबरी प्रकरण : मशीद पक्षकारांनीही मध्यस्थांचे निमंत्रण फेटाळले

न्यायालयातील प्रक्रियेमध्ये खूप व्यस्त असल्याचे मशिदीच्या वतीने सांगण्यात आले.

सी-४० परिषदेसाठी केजरीवाल यांना राजकीय मंजुरी नाकारली

केजरीवाल मंगळवारी दुपारी दोन वाजता कोपनहेगन येथे रवाना होणार होते.

काश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले

राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विदेशातून उसनवारीतील तीव्र वाढीपुढे चलन गंगाजळीचे आच्छादनही अपुरे; अर्थविश्लेषकांकडून धोक्याचा इशारा

विदेशी चलन गंगाजळीचे विदेशी कर्जभाराशी गुणोत्तर हे जून २०१० मध्ये १०६ टक्के असे होते

‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्काराने निपुणतेचा सन्मान

‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे वितरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते येथे झाले.

काश्मीरमधील परिस्थिती सामान्य : गृहमंत्रालय

जम्मू-काश्मीरमधील दूरध्वनी सेवा बहाल करण्यात आल्या असून, शाळा व आरोग्य संस्था पूर्णपणे कार्यरत आहेत

वाहन विक्रीत घसरणीला ‘ओला-उबर’ जबाबदार – सीतारामन

नवतरुणांच्या मानसिकतेवर बोट ठेवत अर्थमंत्र्यांकडून मंदीबाबत सारवासारव

‘चांद्रयान-२’ ची चंद्राजवळ चित्तथरारक आगेकूच सुरू

पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापले आहे

उत्तर प्रदेशातील ‘त्या’ शाळेला मिठाचीच गोडी!

शिऊरच्या या शाळेत याआधीही कधी रोटीबरोबर तर कधी भाताबरोबर नुसते मीठच दिले जात होते,

चांगली कामगिरी करणारा जिल्हाधिकारी चमत्कार घडवू शकतो!

प्रशासनाचा कणा असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची सुशासनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे.

काश्मिरी पत्रकार पोलिसांच्या ताब्यात

काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्यात आल्यानंतर पत्रकाराबाबतची ही पहिली कारवाई आहे.

वाहतूकविषयक गुन्ह्यांसाठी यापुढे कठोर दंड आकारणी

राज्य सरकारे दंडाच्या रकमेत आणखी दहापटीपर्यंत वाढ करू शकतात

अयोध्या जमीनप्रकरणी मध्यस्थ समितीचा अहवाल सादर

सर्वोच्च न्यायालय आज निर्णय घेणार

कोहलीचा हस्तक्षेप नाहीच!

विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले होते.

पक्षांतरबंदी कायद्यामुळे पक्षांतरांवर परिणाम झाला का?

राजीव गांधी पंतप्रधान असताना घटना दुरुस्ती करण्यात आली. ती ५२वी घटना दुरुस्ती होती.

Economic Survey 2019 : विकासाची मदार खासगी गुंतवणुकीवरच!

मुख्य मदार गुंतवणूक हीच असून त्यासाठी कर्जव्याजदरात कपात आवश्यक असल्याचे अहवालात नमूद आहे.

जातीय तणावामुळे जयपूरमध्ये इंटरनेटवर र्निबध

शहरातील काही भागांमध्ये इंटरनेटवर घातलेल्या र्निबधांना २४ तासांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

सरन्यायाधीशांवर आरोप केलेल्या महिलेच्या पती, मेहुण्याचे निलंबन मागे

महिलेचे प्रकरण या दोहोंचा काही संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त वर्मा यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते.

मोदी-जिनपिंग चर्चा वाराणसीमध्ये?

जिनपिंग यांनी झियान येथे मे २०१५ मध्ये मोदी यांचे आदरातिथ्य केले होते.

मेघालय उच्च न्यायालयाचे हिंदू राष्ट्राबाबतचे निरीक्षण रद्द

आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये चुका असल्याचेही न्या. सेन यांनी म्हटले होते.

शेतकऱ्यांवरील गोळीबार, कर्जमाफी हाच प्रचाराचा केंद्रबिंदू

२०१४ मध्ये भाजपने येत्या रविवारी मतदान होत असलेल्या आठही जागा भाजपने जिंकल्या होत्या

नरेंद्र मोदी यांचे पश्चिम बंगालला प्राधान्य

मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशला प्राधान्य दिले आहे