डॉक्टर : हे बघा , तुमची तब्येत सुधरावी असं जर तुम्हाला वाटत असेल,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि…

रोज तुमच्या आवडीचा खेळ खेळायला सुरवात करा.

माधव : डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.

डॉक्टर : किती वेळ खेळता?

माधव : जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke doctor patient joke marathi joke daily marathi joke hasa dd