मन्याचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जन्या त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो.
बघतो तर त्याच्या डोळ्यांवर काळा गॉगल आणि…
दोन्ही हातांना प्लॅस्टर असतं.
जन्या तिथं उभ्या असलेल्या नर्सला विचारतो,
“याचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं अहे, मग हातांना प्लॅस्टर का?”
नर्स : त्यांनी व्हॉट्सअॅप अॅक्सेस करायला नको म्हणून.
First published on: 16-09-2022 at 10:33 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke two friends hospital nurse funny joke daily marathi joke hasa dd