पती (रागात येऊन) सासूला SMS पाठवतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस संसार व स्वयंपाक बेचव बनत आहेत…”

सासू उत्तर देते…

“३-४ तोळ्याचा रिचार्ज मारा पुढचे १ वर्ष वस्तू ठीक-ठाक चालेल…”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on husband wife marathi joke marathi vinod on hasband marathi funny joke sas