-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांचा डोंबिवलीत रॉक कॉन्सर्ट झाला. यावेळी संपूर्ण टीमने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले.
-
अमेय वाघ अर्थात कैवल्यने आपल्या दमदार गाण्यावर उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडले.
-
सुव्रत जोशी अर्थात सुजयनेही दमदार सादरीकरण केले.
-
आशूनेही आपल्या डान्सने उपस्थितांचे मनोरंजन केले.
-
'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिकेचा शेवटचा भाग २० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
अमेयचा रॉकस्टार अंदाज.
-
स्वानंदी टिकेकर.
-
स्वानंदी आणि स्रुवत धम्माल करताना.
-
-
-
स्रुवतचा शानदार परफॉर्मन्स.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान