-
बॉलीवुड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने इनस्टाग्रामवर पर्दापण केले . सुष्मिताने इनस्टाग्रामवर येताच आपली बोल्ड लूकमधील छायाचित्र शेअर केली आहेत.
-
सुष्मिता इनस्टाग्रामवर येताच तिच्या चाहल्यांनी तिला फॉलो करण्यास सुरुवात केली. तीन दिवसात इनस्टाग्रामवर सुष्मिताच्या फॉलोअर्सची संख्या २२.५ हजारांवर जाऊन पोहचली आहे.
-
सुष्मिताच्या इनस्टाग्रामवरील बोल्ड छायाचित्रांना १५०० ते ५०००पर्यंत लाईक्स मिळाले आहे.
-
सुष्मिताने इनस्टाग्रामवर एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.
-
२४ एप्रिल रोजी सुष्मिताने इनस्टाग्रामवर आपले अकाउंट उघडले.

इनस्टाग्रामवरील सुष्मिता सेनचा बोल्ड लूक
-
२४ एप्रिल रोजी सुष्मिताने इनस्टाग्रामवर आपले अकाउंट उघडले.

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?