-
हिंदी चित्रपटसृष्टीतील ८० च्या दशकातील काळ हा मसाला चित्रपटांसाठी ओळखला गेला. या दशकातील अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. श्रीदेवीपासून ते नीलमपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. ८० च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज केलेल्या अभिनेत्रींचा हा बोल्ड अंदाज…
-
अभिनेत्री अनिता राज यांनी अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत प्रेम गीत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
अनिता राज यांनी ८० च्या दशकात गोविंदा, जितेंद्र आणि मिथुन चर्कवर्ती यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री अर्मिता सिंगने अभिनेता सनी देवोलसोबत 'बेताब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार एण्ट्री घेतली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'मर्द' चित्रपटात अर्मिता सिंगने काम केले. 'मर्द' चित्रपट त्या काळात सुपरहिट ठरला होता. (एक्स्प्रेस फोटो)
'आईना' चित्रपटानंतर अर्मिता सिंग बॉलीवूडपासून बऱयाच कालावधीसाठी दूर राहिल्या. त्यानंतर २००२ साली भगत सिंग यांच्यावरील चरित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. (एक्स्प्रेस फोटो) -
दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी अभिनेत्री जयाप्रदा यांना बॉलीवूडमध्ये आणले. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबत जयाप्रदा यांची केमेस्ट्री चांगली जुळली होती. ८० च्या दशकात जयाप्रदा यांनी डझनभर सिनेमे केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
त्यानंतर १९९४ साली जयाप्रदा यांनी राजकारणात एण्ट्री घेतली. २००४ ते २०१४ या काळात त्या खासदार राहिल्या. (एक्स्प्रेस फोटो)
-
'द जुम्मा चुम्मा गर्ल' अर्थात अभिनेत्री किमी काटकर हिने ८० च्या दशकात दमदार एण्ट्री घेऊन प्रतिस्पर्धी अभिनेत्रींना जोरदार धक्का दिला होता. टार्झन चित्रपटातील बोल्ड भूमिकेने किमी काटकरने पदार्पण केले होते. यानंतर वर्दी, मर्द की झुबान, मेरा लाहो, गैर कानुनी, जैसी करनी वैसी भरनी, शेरदिल अशा अनेक चित्रपटातून अनेकांची मने जिंकली. (एक्स्प्रेस फोटो)
-
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'हम' चित्रपट किमी काटकरच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री मिनाक्षी सेशाद्री. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री मिनाक्षी सेशाद्रीने ८० च्या दशकात सुपरहिट सिनेमे दिले. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री निलम हिने १९८६ साली अभिनेता गोविंदासोबतच्या 'इंझाम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री निलम हिने अग्निपथ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिने बालपणीच बॉलीवूडमध्ये एण्ट्री केली होती. 'सत्यम शिवम सुंदरम', 'इंन्साफ का तराजू' या चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी पद्मिनीने 'जमाने को दिखाना है' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून एण्ट्री घेतली होती.
-
राज कपूर यांनी 'प्रेम रोग' चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेची निवड केली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (Express Archive Photo)
-
After making her do small appearance in Kala Patthar and Trishul, Yash Chopra launched her in Noorie in 1979 oopposite Farooq Sheikh. nPoonam Dhillon was the cutest face of Bollywood in the 80s.
-
Poonam Dhillon has acted in around 90 films, including Sohni Mahiwal, Red Rose, Teri Kasam, Yeh Vada Raha, Samunder, Romance, Kasam, and Sitamgar. She appeared in six films with yesteryear superstar Rajesh Khanna. She was also a contestant in Bigg Boss season 3.
-
After a successful stint in south Indian films, Rati Agnihotri became an overnight star in Bollywood with a grand debut as Kamal Hassanu0027s leading lady in Ek Duje Ke Liye (1981). (Express Archive Photo)
-
Rati Agnihotri then starred in over 43 Hindi films including Dilip Kumar starrer Majdoor (1982), Coolie (1983) opposite megastar Amitabh Bachchan, Tawaif (1985) for which she received her second Filmfare nomination as Best Actress, and Hukumat (1987) opposite Dharmendra. (Express Archive Photo)
-
After making a mark in south Indian films, Sridevi made a forgettable Bollywood debut with Solva Sawan in 1979. However, she made stunning comeback opposite Jeetendra in Himmatwala (1983) which became one of the biggest blockbusters of the year. The movie also established Sridevi as one of the leading actress of Bollywood with Filmfare magazine declaring her u0022Unquestionably No.1u0022 on their cover. (Express Archive Photo)
-
Sridevi proved her acting mettle with Sadma opposite Kamla Hasan. She went on to work in films like Chaalbaaz, Chandni, Lamhe, Khuda Gawah, Laadla and Judaai. She was last seen in a lead role Gauri Shindeu0027s directorial debut English Vinglish.(Express Archive Photo)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’