-
‘ऐ दिल है मुश्किल’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मैत्रीत निर्माण झालेले एकतर्फी प्रेम त्यामधून आलेला दुरावा आणि दोन व्यक्तिंमध्ये आलेली तिसरी व्यक्ती यावर हा ट्रेलर भाष्य करतो. आधी प्रदर्शित करण्यात आलेले चित्रपटाचे शीर्षक गीत आणि बुल्लेया गाणे यांच्या तोडीस तोड असा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरमधील हृदयाला भिडणारे सहा संवाद आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
-
'प्यार में जुनून है दोस्ती में सुकून है..'
-
'किसीने आपको सडनली चाटा मारा है.. उस चाटे को इश्क केहते है.. '
-
'मै किसी की जरुरत नही, ख्वाहिश बनना चाहती हूँ..'
-
'मुझसे पहली सी मोहब्बत मेरे मेहबुब ना मांग'
-
‘अजीब कहानी है प्यार और दोस्ती की, प्यार हमारा हिरो तो दोस्ती हमारी हिरोईन..’

IND vs ENG: भारताच्या ९३ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाचं असं घडलं, मँचेस्टर कसोटीत टीम इंडियाच्या संघात…