-
मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत सध्या लग्नांचा मौसम आहे. 'राधा ही बावरी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली. अभिनेता गौरव गौरव घाटणेकरसोबत विवाह केला. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे नवदाम्पत्य हनीमुनसाठी बाली येथे जाणार असल्याचे कळते. दरम्यान, या लग्नसोहळ्याला मराठी चित्रटपसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य