-
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत अशा रईस सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधली काही निवडक दृश्य
-
या ट्रेलरमध्ये शाहरुखचे काही निवडक संवाद दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमात काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
-
पाकिस्तानी कलाकारांवरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिच्या या सिनेमातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण ट्रेलरमधल्या काही दृश्यता माहिरा खान दिसत आहे.
-
एका दृश्यात शाहरुख पतंग उडवत आहे. या दृश्याच्या वेळी दाखवण्यात आलेला संवादही प्रेक्षकांना आवडला.
-
या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख पुन्हा एकदा अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.
-
या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शेवटी सनी लियोनीदेखील दिसत आहे.
-
या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’