-
सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहराने त्याची प्रियसी करिश्मा नायडुसोबत लग्न केले. भावाच्या लग्नात सनी पूर्ण पंजाबी पारंपारिक वेशात नटली होती. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
हे लग्न अमेरिकेतल्या एका गुरुद्वाऱ्यात झाले. तिथला एक व्हिडिओही सनीने शेअर केला आहे. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
सनीने सांगितले की, आपल्या भावाचे लग्न होणार या गोष्टीनेच ती फार खूश आहे. तिने नवऱ्या मुलाची बहिण या नात्याने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रथा आनंदाने केल्या. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
गुरुद्वाऱ्यात फेरे घेताना संदीप आणि करिश्मा. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
सनी लिओनी भावाची तयारी करताना (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
सनी आपल्या भावाच्या खूप जवळ आहे. याआधी भावाच्या साखरपुड्याला सनीने करिश्मासाठी एक खास अंगठीही पाठवली होती. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
(छाया सौजन्यः सोशल मीडिया)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख