-
अमेरिकेतील बऱ्याच दिवसांच्या मुक्कामानंतर प्रियांका चोप्रा नुकतीच मायदेशी परतली. प्रियांका आगामी 'बेवॉच' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांकाने मायदेशी परतल्यानंतर बॉलिवूड मंडळींसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
'बाहुबली २' या चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील पार्टीला उपस्थित होती.
-
अभिनेत्री रेखा देखील प्रियांकाच्या पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
-
प्रियांकाने आयोजित केलेल्या पार्टीत सुष्मिता सेनने अनोख्या अंदाजात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौत
-
प्रियांका चोप्रा
-
धकधक गर्ल माधूरीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
अभिनेत्री कंगना रणौतने पीसीच्या पार्टीत अशी पोझ दिली.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा