-
अभिनेत्री श्रीदेवी तिच्या आगामी मॉम चित्रपटाची प्रसिद्धी अगदी जोरात करत आहे. ही हवाहवाई अभिनेत्री नच बलिये ८च्या सेटवर या शोचे परीक्षक सोनाक्षी सिन्हा, टेरेन्स लुइस आणि मोहित सुरी यांच्यासोबत दिसली. अभिनेता आणि गायक दिलजित दोसांजसुद्धा त्याच्या आगामी सुपर सिंग या पंजाबी चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आला होता. (छायाः वरिन्दर चावला)
-
यावेळी श्रीदेवी पारंपारिक पोशाखात दिसली. (छायाः वरिन्दर चावला)
-
नच बलियेच्या परीक्षकांनी आणि सूत्रसंचालकांनी श्रीदेवीचे स्वागत केले. (छायाः वरिन्दर चावला)
-
सुपर सिंग या पंजाबी चित्रपटात दिलजित सुपर हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. (छायाः वरिन्दर चावला)
-
दिलजीत, सोनाक्षी, मोहित आणि लुइस कॅमेऱ्यास पोज देताना. (छायाः वरिन्दर चावला)
-
श्रीदेवीसह कॅमेऱ्यास पोज देताना सोनाक्षी सिन्हा. (छायाः वरिन्दर चावला)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख