-
…. अखेर त्या उत्साही वातावरणाला सुरुवात झालीच. अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियकर आनंद अहूजाच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली असून, आज सोनमची मेहंदी पार पडली. यावेळी कपूर कुटुंबामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. बी- टाऊनमधीलही बऱ्याच कलाकार मंडळींपासून ते अगदी सोनमच्या मित्रमैत्रीणींपर्यंत सर्वांनीच तिला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. यावेळी ‘टू बी ब्राईड’ आणि ‘ग्रूम’ म्हणजेच सोनम आणि आनंद फार आनंदात दिसत होते. एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोघांवरही सध्या अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आनंद अहूजा (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोनमचा चुलत भाऊ अर्जून कपूर तिच्या लग्नसमारंभातील कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेताना दिसत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोनमचे खास मित्र- मैत्रीण, कुणाल रावल, संम्युक्ता नायर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सफेद रंगाच्या डिझायनर वेअरमध्ये करण जोहर मेहंदीसाठी आला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
खुशी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
मोहित मारवाह (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
शनाया कपूर, खुशी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”