-
प्रियांका चोप्रा, निक जोनास
-
मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शनला अनेकांनी उपस्थिती लावली.
-
रिसेप्शनसाठी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसहित अनेक सेलिब्रेटी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं होतं.
या रिसेप्शनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. जोनास कुटुंबीयांसोबत प्रियांका चोप्रा. -
सोफी टर्नर आणि ज्यो जोनास
-
शनिवारी, १ डिसेंबर रोजी हे दोघे ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राल्फ लॉरेननं प्रियांकासाठी पहिल्यांदाच वेडिंग गाऊन डिझाइन केला होता.
-
रविवारी २ डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला. जोधपूरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीनं प्रियांकासाठी पारंपरिक भारतीय कपडे तयार केले होते.
-
प्रियांकानं आपल्या लग्नसोहळ्यातील फोटोंचे हक्क एका मासिकाला विकले आहेत. नुकतेच हे फोटो समोर आले आहेत.
-
प्रियांका चोप्रा

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…