-
इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा आज संपन्न होत आहे. मुंबईतल्या अंबानी कुटुंबीयांच्या अँटिलीया या आलिशान इमारतीत हा विवाहसोहळा आहे.
-
या विवाहसोहळ्यात वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी देखील आले आहेत.
-
वर पक्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आकाश आणि अनंत अंबानी
-
वरपक्षाच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या डान्स पथकांचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवरदेव आनंद पिरामल आणि वऱ्हाडी मंडळीचं अँटिलियात आगमन झालं. -
मुलगी श्वेता आणि नात नव्यासह बिग बींनी उपस्थिती लावली इशाची बालमैत्रीण किआरा अडवाणी -
नवविवाहित जोडपं प्रियांका आणि निक जोनासही या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. प्रियांका आणि इशा या दोघींमध्येही घट्ट मैत्री आहे.
-
बच्चन कुटुंबीय
ऐश्वर्या, पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासह

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया