-
बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही या महिन्याच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकले. या दोघांनीही बॉलिवूडसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.
१ आणि २ डिसेंबरला पारंपरिक ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं हे दोघंही विवाहबंधनात अडकले. जोधपुरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. -
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यादेखील पार्टीसाठी आल्या होत्या. दीपिकानं स्वत: त्यांची भेट घेतली.
-
भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि फुलराणी अशा नावाने परिचीत असणारी सायना नेहवाल पती परुपल्ली कश्यपसोबत रिसेप्शन पार्टीसाठी आली होती. ती गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकली.
-
नवविवाहित जोडपं दीपिका आणि रणवीरनंही रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थिती लावली. प्रियांकाच्या बॉलिवूडमधील खास मित्रपरिवारापैकी रणवीर गणला जातो.
-
निर्माता करण जोहर
अभिनेत्री काजोल रिसेप्शन पार्टीसाठी आली. अभिनेत्री विद्या बालन पती निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत -
संजय दत्त
-
अनुष्का शर्मा
-
अभिनेता राजकुमार राव
-
जान्हवी कपूर
-
सारा अली खान
-
कंगना राणौत
झायरा वासिमनं देखील या पार्टीसाठी उपस्थिती लावली द स्काय इज पिंक या चित्रपटात ती प्रियांकासोबत मुख्य भूमिकेत आहे. -
सदाबहार अभिनेत्री रेखा
-
शाहिद पत्नी मिरा राजपूतसमवेत या पार्टीसाठी आला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा