-
मार्वल स्टुडिओचा कॅप्टन मार्वल सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भूमिकांचे कॅरेक्टर पोस्टर्स आज प्रसिद्ध करण्यात आले. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या बरोबर ५० दिवस आधी हे पोस्टर्स मार्वल स्टुडिओने प्रसिद्ध केले आहेत.
-
ब्री लार्सन ही कॅरोल डॅनव्हर्स / कॅप्टन मार्वेल साकारणार आहे.
-
जुड लॉ मार-वेलची भूमिका साकरत आहे
-
सॅम्युअल एल जॅक्सनने एजंट निक फ्यूरीची भूमिका साकारली आहे.
-
बेन मेंडेलसोह हा मुख्य खलनायक टॅलोसच्या भूमिकेत दिसेल.
-
जिओन हौन्सो हा अभिनेता कोराथ ही भूमिका साकारताना दिसेल.
-
लशाना लिंच ही मारिया रॅमबोची भूमिका साकारेल.
-
जीमा चॅन ही मिन-एर्व्हाची भूमिका साकारताना दिसेल.
-
अभिनेता क्लार्क ग्रेग एजंट फिल कॉल्सन म्हणून या सिनेमात दिसणार आहे.
-
अॅनेट बेनींग या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहे. पण त्यांच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही
-
गूसचाही पोस्टर प्रकाशित करण्यात आला आहे हे विशेष

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…