'रामलीला','गली बॉय', 'सिम्बा' असे सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस. अत्यंत कमी कालावधीत रणवीर चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. त्याच्या अभिनयाची भूरळ चाहत्यांप्रमाणेच कलाविश्वातील अनेक कलाकारांना पडली आहे. रणवीरची स्टाइल स्टेटमेंट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तो फॅशनच्या बाबतीत कायम नवनवीन प्रयोग करुन पाहत असतो. रणवीरने २०१८मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. -
अनेक सुपरहिट चित्रपट देणारा रणवीर लवकरच '83' या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

पोटात मल कुजत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी खा! पोट आणि आतड्यांतील घाण लगेच होईल साफ, पचनही सुधारेल