कपूर कुटुंबीय सध्या लंडनमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहेत. कुणाल खेमू आणि सोहा अली खानसुद्धा मुलगी इनायासोबत लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये तैमुर आणि इनाया खेळात चांगलेच रमले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. -
तैमुरच्या टी-शर्टवर 'टीम' तर इनायाच्या टी-शर्टवर 'इन्नी' अशी नावं लिहिलेली आहेत. हे दोघं भाऊ-बहीण हात पकडून चालताना कुणालने हा फोटो टिपला आहे.
-
लंडनमधील बागेत तैमुर-इनाया खेळात मग्न झाले आहेत.
-
कुणाल खेमूसोबत इनाया आणि तैमुर
-
करिश्मा कपूरने बहीण करिना, आई बबिता आणि मुलांसोबत फोटो शेअर केला आहे. 'फॅमजॅम लंडन डायरीज' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”