देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री अर्थात प्रियांका चोप्रा सध्या मियामीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. प्रियांकाचा वाढदिवस असल्यामुळे निकने तिला मियामीमध्ये एक खास गिफ्ट दिलं. पती निक जोनाससोबत सुट्टीचा आनंद लुटताना. प्रियांका जेट स्की चालवताना यावेळी प्रियांका प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे मियामीमध्ये प्रियांका आणि निकसोबत त्यांचे काही मित्र-मैत्रिणीही आहेत.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”