मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतंच फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen) -
'गर्लफ्रेंड' या चित्रपटासाठी सईनं वजन कमी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)
-
'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)
-
बोल्ड अभिनेत्री ही ओळख मी काही ठरवून मिळवलेली नाही. मला जशा भूमिका मिळाल्या, त्यावरून मी बोल्ड ठरले, असं सई एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)
-
'गर्लफ्रेंड'नंतर सईच्या हातात आणखी तीन प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी 'मीडियम स्पाइसी' चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत भूमिका साकारणार आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/Shivaji Storm Sen)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…