-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा हिचे सोशल मीडियावर बरेच फोटो पाहायला मिळतात. उर्मिला तिच्या इन्स्टाग्रामवर जिजासोबतचे फोटो शेअर करते.
-
आजोबा महेश कोठारे यांच्यासोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतानाचा जिजाचा फोटो उर्मिलाने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
या फोटोत महेश कोठारे व जिजा स्विमिंग पूलमध्ये मजेशीर वेळ घालवताना दिसत आहेत. हा फोटो पुण्यातील एका पंचातारांकित हॉटेलमधील स्विमिंग पुलमधील आहे.
-
उर्मिला आणि आदिनाथ दोघंही सोशल मीडियावर सतत सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
-
आई उर्मिलासोबत जिजा

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”