-
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेल्या काळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
फॅशन डिझायनर नैनिका आणि गौरी यांनी डिझाइन केलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान करून करिना कपूरने रॅम्प वॉक केला. -
कंगना रणौतचा हा सुंदर ड्रेस फॅशन डिझायनर दिशा पाटीने डिझाइन केला आहे.
-
फॅशन डिझायनर दिया राजवीरसाठी अभिनेत्री मलायका अरोराने रॅम्प वॉक केला.
-
फॅशन शोमध्ये दिशा पटानीचा हटके अंदाज पाहायला मिळाला.
-
जेनेलिया डिसूझा देशमुखने पाच वर्षांनंतर रॅम्प वॉक केला. दिशा पाटीलने डिझाइन केलेला लाल रंगाचा लेहंगा तिने परिधान केला होता. तिच्या बोहो लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
'पिंक पिकॉक काऊचर'साठी अभिनेत्री उर्वशी रौतेला शोस्टॉपर ठरली. -
विकी कौशलशी अफेअर असल्याच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मालविका मोहनन हिनेसुद्धा रॅम्प वॉक केला.
-
अभिनेत्री इशा गुप्ता
-
जयंती रेड्डी यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान करून अभिनेत्री पूजा हेगडेने रॅम्प वॉक केला.
-
सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी
-
डिझायनर रितू कुमारसाठी अभिनेत्री तारा सुतारियाने रॅम्प वॉक केला.
-
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुषमान खुरानाचाही रॅम्प वॉकवर जलवा पाहायला मिळाला.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा