-
छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप गाजली होती. मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे तुम्हीसुद्धा चाहते असाल तर मग हे फोटो पाहाच..
-
गणपती-गौरी पूजनाच्या निमित्ताने ‘पवित्र रिश्ता’ची गर्लगँग प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि प्रिया मराठे या तिघीही एकत्र आल्या.
-
अंकिता, प्रार्थना व प्रिया या तिघींमध्ये आताही पूर्वीसारखीच मैत्री कायम आहे.
-
मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकिताने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हे कलाकार एकमेकींची आवर्जून भेट घेतात.
-
प्रार्थनाने मालिकेत अंकिताच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”