मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून स्पृहाने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली उत्तम अभिनय आणि निरागस चेहरा यामुळे लोकांच्या मनावर राज्य करणारी स्पृहा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे स्पृहाने काही दिवसापूर्वी निळा रंगाच्या साडीमध्ये एक फोटोशूट केलं आहे निळा रंगाच्या साडीवर त्याला साजेशी हेअर स्टाईल आणि दागीने स्पृहाने परिधान केले आहे. -

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर