आगामी 'फत्तेशिकस्त'मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छ. शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणजेच येसाजी कंक. या भूमिकेत अंकित मोहन हा पाहायला मिळणार आहे स्वराज्यनिष्ठ सरदार बाजी सर्जेराव जेधे यांची भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हेच साकारणार आहेत छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते बहिर्जी नाईक. अभिनेता हरिश दुधाडे बहिर्जी नाईक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे….सुभेदार तानाजी मालुसरे. या चित्रपटात अजय पूरकर या भूमिकेला न्याय देणार आहे

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव